अंकुश चौधरी आणि प्राजक्ता माळी ह्यांच्या मुख्य भमिका असलेल्या आगामी ‘लकडाऊन (Luckdown)’ या चित्रपटांतील ‘च्यावम्याव’ हे पहिल गाण नुकतच प्रदर्शित करण्यात आल. चीनच्या एका चुकीमुळे संपूर्ण जगाला त्याचे परिणाम भोगावे लागले आणि भविष्यात अशी चूक पुन्हा होऊ नये म्हणून त्यांना संदेश देणारा असा हा पहिला ‘इंटरनॅशनल गोंधळ’ आहे. आदर्श शिंदे, विश्वजित जोशी आणि मैथिली पानसे जोशी या गायकाच्या सुरांनी हा गोंधळ सजला असून रविंद्र मठाधिकारी […]
Read More