मराठी चित्रपटातील गाणी आपल्याला ऐकण्यासाठी सर्वत्र उपलब्ध असतात, पण मराठी नाटक हे रसिकांना नाट्यगृहात जाऊन पाहावं लागतं, अनेकवेळा नाटकासाठी खास काही गाणी बनवली जातात ती लोकप्रिय होतात, पण नाटकाचे प्रयोग बंद पडल्यानंतर क्वचितच ती रसिकांना ऐकण्यासाठी उपलब्ध होतात. त्यामुळेच नाटकातील काही गाणी व्हिडीओ स्वरूपात आणण्याचा एक नवीन प्रयोग मधुसूदन कुलकर्णी आणि श्रीनिवास कुलकर्णी यांनी केला […]
Read More