गणरायाच्या आगमनाने सर्वत्र मंगलमय आणि उत्साही वातावरण पाहायला मिळतंय. ह्या काळात गणेशभक्तांच्या भेटीसाठी काही विशेष आणि नवीन मराठी गाणी प्रेक्षकांच्या भेटीस आलेली आपल्याला पाहायला मिळते. अशाच एका ‘तू गणराया’ या गाण्याने प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोकाच चुकविला आहे. . ‘तू गणराया…’ या गाण्यामधे एका नव विवाहित जोडप्याने गणरायाच्या आगमनाची तयारी कशी केली, शिवाय अतुट नात जपत, बायकोला प्रोत्साहन […]
Read More