‘कळत नकळत’ ह्या राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या चित्रपटाचे प्रसिद्ध दिग्दर्शक कांचन नायक ह्यांचे आज पुण्यात प्रदीर्घ आजाराने निधन झाले. कौटुंबिक, भावनात्मक कथा हळुवार पद्धतीने हाताळणारा दिग्दर्शक म्हणून त्यांची ओळख होती. कांचन नायक हे यांनी गेली साडेचार ते पाच दशके चित्रपटसृष्टीत कार्यरत होते. जब्बार पटेल, राजदत्त, प्रभाकर नायक, दिनकर डी पाटील अश्या मराठी चित्रपटसृष्टीतील मोठं-मोठी ख्यातनाम दिग्दर्शकांसोबतही त्यांनी काम केलं होतं. चित्रपटांसोबतच […]
Read More