सध्या लॉकडाऊन मुळे चित्रपट व्यवसाय ठप्प आहे. चित्रपट, मालिकांचे चित्रीकरण देखील थांबले आहे, अनेक हिंदी, मराठी कलाकार सोशल मीडियाच्या माध्यमातून रसिकांच्या संपर्कात राहताना आपल्याला दिसतायेत. कुणी योगा करतानाचे आपले फोटो शेअर करताना दिसतायेत तर कुणी आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देत आपले जुने फोटो शेअर करताना दिसतायेत. ‘रुंजी’, ‘एक नंबर’, ‘कुलस्वामिनी’ अश्या अनेक मालिकांमधून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री […]
Read More