नाटक व मालिकांच्या माध्यमातून इतिहासाची पाने उलगडल्यानंतर अभिनेता खासदार डॉ. अमोल कोल्हे आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनचरित्रातील तेजोमय घटनांचे महान पर्व ‘शिवप्रताप’ या तीन चित्रपटांच्या मालिकेतून रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी सज्ज झाले आहेत. ‘जगदंब क्रिएशन्स’ या संस्थेतर्फे तीन मराठी चित्रपटांची घोषणा नुकतीच करण्यात आली. रुपेरी पडद्यावर यानिमित्ताने शिवशाही अनुभवायला मिळणार आहे. यातील ‘वाघनखं’ हा पहिला चित्रपट ६ […]
Read More
