“छत्रपती शिवाजी महाराज की जय, जय भवानी जय शिवाजी, हर हर महादेव, सरसेनापती हंबीरराव मोहितेंचा विजय असो!” अशा गगनभेदी घोषणा, कपाळी चंद्रकोर, डोक्यावर फेटा अश्या मावळ्यांच्या वेशातील कलाकार या उल्हासीत वातावरणात ‘सरसेनापती हंबीरराव’ या आगामी भव्य ऐतिहासीक चित्रपटाच्या सेटवर शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. पाचगणी येथील टेबल लँड येथे संपन्न झालेल्या या अनोख्या शिवजयंती […]
Read More