२७ सप्टेंबर हा दिवस जागतिक पर्यटन दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. त्यानिमित्ताने ‘क्लासमेट्स’ आणि ‘बॉइज’ फेम अभिनेत्री पल्लवी पाटीलने नुकत्याच हंपीला दिलेल्या भेटीच्या आठवणींना उजाळा दिला. अभिनेत्री पल्लवी पाटील म्हणते, “जगातल्या सर्वोत्तम स्थळांमधलं एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून हंपीची गणना केली जाते. मी आर्किटेक असल्याने ह्या ऐतिहासिक पर्यटन स्थळाला भेट देण्याची इच्छा मला कॉलेजमध्ये […]
Read More