कलर्स मराठीवरील रिअलिटी शो ‘बिग बॉस २’ मधील वीकेंडचा डावमध्ये रुपाली आणि वीणाची चांगलीच शाळा घेतली गेली. यावरूनच वीणाने आपली खंत महेश मांजरेकरांजवळ व्यक्त केली, कारण वीणाला महेश मांजरेकर म्हणाले तू माझी फेव्हरेट सदस्य होती. काल घरामधून कोणीच बाहेर पडले नाही… रुपाली आणि माधव डेंजर झोनमध्ये आले असे सांगितल्यावर वीणा आणि नेहाला जरा टेंशन आले होते खरे पण, महेश मांजरेकर […]
Read More