News & Updates

Savani Ravindra Singer Photo

गायिका सावनी रविंद्रचा नवा लूक

मराठीतली गोड गळ्याची गायिका आणि सध्या तरूणाईत आपल्या वैविध्यपूर्ण गाण्यांनी सुप्रसिध्द असलेल्या सावनी रविंद्रने 2019 मध्ये आपल्या लूकमध्ये एक्सिपिरीमेंट केलेला दिसतोय. बॉलीवूडच्या सगळयाच आघाडीच्या गायिकांना कॉन्सर्ट्स, रिएलिटी शो आणि सोशल मीडियाव्दारे त्यांचे चाहते अशा कॅज्युअल लुक्समध्ये पाहत असतात. मात्र मराठीतल्या गायिकांना आपल्या लुक्सबाबत खूप एक्सपिरीमेन्ट करताना कमीच पाहिलं जातं. ह्याविषयी सावनी म्हणते, “मला माझे बरेच […]

Read More
Neha Joshi, Prarthana Behere. Vaibhav-tatwawadi Teadymix in Marathi Movie 'ReadyMix'

Marathi Movie ‘Readymix’ in theatres from 8th Feb

A lot of interest has already been generated through the title of this Marathi Movie ‘Readymix’, which is being offered by writer Shekhar Dhavlikar, producers Prashant Ghaisas, Vasant Bhosale, presenter Amey Khopkar and director Jalindar Kumbhar. Now, this ‘Readymix’ love story package is all set to release on 8th February 2019, which coincides with the […]

Read More
Marathi Film 'Dhappa'

राष्ट्रीय पारितोषिक विजेता ‘धप्पा’ चा ट्रेलर प्रदर्शित

निपुण धर्माधिकारी दिग्दर्शित ‘धप्पा‘ मराठी चित्रपट काही तरी वेगळे सांगू पाहत आहे, हे चित्रपटाच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ट्रेलर मध्ये बघायला मिळते. ‘धप्पा‘ या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये लहान मुले गणेशोत्सवासाठी ‘झाडे पळाली‘ हे नाटक बसविण्याचा निर्णय घेतात ज्यामध्ये पर्यावरण संरक्षण विषयीचा संदेश देणार आहेत. या नाटकाच्या लेखिकेने वेग वेगळ्या पात्रांच्या मदतीने हा संदेश दिला आहे ज्यामध्ये येशू […]

Read More
Marathi movie 'Rapan'

After ‘Redu’ Sagar Vanjari launches his next film ‘Rapan’

Inviting all the attention of Marathi film lovers through his film ‘Redu‘, film maker Sagar Vanjari is now ready to offer his next film ‘Rapan‘ during this new year. An official announcement about the launch of this film has been made by Sagar on his social networking page, by displaying an motion poster of this […]

Read More
Marathi Serial 'Balu Mamachya Navan Changbhal'

‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं’ मालिकेमध्ये गावावर येणार नवं संकट

कलर्स मराठीवरील ‘बाळूमामाच्या नावानं चांगभलं‘ मालिकेमध्ये अनेक दिवसांपासून देवीच्या शोधात असलेल्या देवप्पाला अखेर सत्यवाच्या रुपात देवीचे दर्शन झाले आहे … आता बाळू सत्यवला देवप्पापासून कसे वाचवेल ? कसे दूर ठेवेल ? हे बघणे रंजक असणार आहे? गावात अनेक रंजक घडामोडी घडत असून प्रेक्षकांना बाळूची गोष्ट सगळ्याचं भावतेय.. पिंगळा येऊन गावात काहीतरी वाईट घडणार असल्याचे संकेत […]

Read More