कलर्स मराठीवरील लोकप्रिय ‘घाडगे & सून‘ या मालिकेमध्ये बऱ्याच घटना घडत आहेत. मालिकेमध्ये घराची विभागणी झाली आहे… अक्षय आणि कियारा घाडगे सदनमध्ये परतल्यानंतर अमृता घर सोडणार अस सांगते यामुळे अण्णा आणि माई अमृताला संपत्तीमधला काही हिस्सा द्यावा… आणि यावरूनच वसुधा भांडणाची एक ठिणगी पाडते. आणि आता या सगळ्यामध्ये मालिकेमध्ये एक वेगळेच वळण येणार आहे… कारण […]
Read More