मुंबापुरी प्रॉडक्शन निर्मित, उर्मिला मातोंडकर प्रस्तुत, स्वप्ना वाघमारे जोशी दिग्दर्शित आणि सोनाली कुलकर्णीची प्रमुख भूमिका असलेल्या ‘माधुरी‘ या चित्रपटात ट्रेलर नुकताच प्रदर्शित करण्यात आला. ट्रेलरमध्ये पाहायला मिळते की सोनाली कुलकर्णी एका तरुणीची भूमिका साकारत असून सध्या तरुण पिढीवर उद्भवणारे अनेक चांगले आणि वाईट प्रसंग आणि त्या प्रसंगांना त्यांनी कसे सामोरे जाऊन त्याचे कशाप्रकारे निरसन करू […]
Read More
