‘प्रेम‘ या शब्दाचा प्रत्येक जण आपल्या सोयीने अर्थ काढत असतो. प्रेमाची व्याख्या, प्रेमाची रूपे देखील सर्वासाठी वेगळी असतात. काहीशा ह्याच संकल्पनेवर आधारित ‘प्रेमवारी‘ हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकतेच या चित्रपटाच्या पोस्टरचे शिर्डी येथे साईबाबाच्या चरणी अनावरण करण्यात आले. हे पोस्टर पाहून हा नक्कीच एक रोमँटिक सिनेमा वाटत आहे. या पोस्टर वर सिनेमातील […]
Read More