फ्लोरा सैनी या चित्रपटात एका सिने अभिनेत्रीच्या भूमिकेत दिसणार आहे, तिने आपल्या कारकीर्दीची सुरुवात तेलगु चित्रपटातून केली, त्यानंतर तमिळ, कन्नड, पंजाबी आणि हिंदी भाषेत ५० हून अधिक चित्रपटातून वैविध्यपूर्ण भूमिका साकारत आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. ‘लव्ह इन नेपाल’, ‘दबंग २’, ‘बेगमजान’, ‘धनक’ आदी हिंदी चित्रपटातील फ्लोराच्या भूमिका विशेष गाजल्या. दिघे कुटुंब आणि टीव्ही […]
Read More