‘पप्पी दे पारूला’ च्या अभुतपुर्व यशानंतर प्रसाद आप्पा तारकर दिग्दर्शित साउथ तडका असलेलं ‘अण्णाने लावला चुन्ना‘ या मराठी लोकगीताचे मेकिंग नुकतेच यू ट्यूबवर लॉन्च झाले. सुमित म्युझिक प्रस्तुत ‘अण्णाने लावला चुन्ना‘ या गाण्याला गीतकार कौतुक शिरोडकर यांनी शब्दबद्ध केले असून प्रवीण कुवर यांनी गाण्याला संगीत दिले आहे. तर भारती मढवी यांनी आपल्या ठसकेबाज आवाजाने या […]
Read More