‘चला हवा येऊ द्या‘ या कार्यक्रमाद्वारे, आपल्या विशेष विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकणारे भाऊ कदम ह्यांची मुख्य भूमिका असलेला ‘जगा वेगळी अंतयात्रा‘ हा मराठी चित्रपट आज संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित झालाय. या चित्रपटात स्ट्रगलर्ससाठी भाऊ हे स्टगलर्सना मार्गदर्शन करतांना दिसणार आहेत . इंजिनीअरिंग, मॅनेजमेंट असे उच्चशिक्षित असून नोकरीसाठी स्ट्रगल करणाऱ्या चार तरुणांची गोष्ट या चित्रपटात उलगडली […]
Read More