वेगळ्या पद्धतीनं प्रेमाचा शोध घेणारा, ड्रीम लाँचर एंटरटेन्मेंट निर्मित आणि गोरख जोगदंडे दिग्दर्शित ‘रॉमकॉम’ हा आगामी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. नुकताच मुंबईत या चित्रपटाचा मुहूर्त दिमाखात करण्यात आला. ‘रॉमकॉम’ या चित्रपटात राहुल आणि सुमन यांची प्रेमकहाणी पहायला मिळणार आहे. चित्रपटांसाठी वेडा असलेला राहुल आणि सुसंस्कृत घरातली सुमन यांच्यातलं प्रेम यशस्वी होतं का, सुमनला […]
Read More
