कलर्स मराठीवरील सध्या गाजत असलेली ‘बिग बॉस‘ मराठी मध्ये बिग बॉसने घरातील प्रत्येक सदस्याला त्यांची संघर्षगाथा घरच्यांना आणि स्पर्धकांना सांगण्याची संधी दिली. या टास्क मध्ये एकएक करून प्रत्येक स्पर्धकाने त्यांची संघर्षगाथा सांगण्यास सुरुवात केली. हे सांगत असताना घरातील सगळे भावूक झाले. ‘बिग बॉस‘च्या घरामध्ये पहिल्या दिवसापासून चर्चेत असणारे अनिल थत्ते यांची वेळ येताच त्यांनी आपली […]
Read More