जावेद अली ने आत्तापर्यंत अनेक गाण्यांना आपले स्वर दिले आहेत. प्रत्येक गाण्याची एक वेगळीच मेलडी असते जी मी अनुभवली आहे. मात्र ‘मेमरी कार्ड‘ सिनेमातील लव्ह सॉंगने माझ्यासाठी सॉंग ऑफ द इयर असेल. या गाण्याचा मी पुरेपूर आनंद लुटला. प्रितेश कामत आणि मितेश चिंदरकर यांनी दिलेलं संगीत माझ्या काही खास कंपोझिशन्स मध्ये राहील. येत्या २ मार्च रोजी प्रदर्शित […]
Read More