अभिनेता भूषण प्रधान स्वप्नांच्या प्रवासाला निघाला आहे. या प्रवासात अभिनेत्री पल्लवी पाटील त्याच्या सोबत आहे. ‘तू तिथे असावे‘ या आगामी मराठी सिनेमातून भूषण आणि पल्लवीची हळवी प्रेमकथा लवकरच आपल्यासमोर उलगडली जाणार आहे. या चित्रपटातील ‘रोज रोज यावे तू स्वप्नात माझ्या, धुंद बेधुंद व्हावे मी स्वप्नात माझ्या‘ असे बोल असलेले मधुर प्रेमगीत नुकतेच चित्रित करण्यात आले. […]
Read More