आगामी मराठी चित्रपट ‘अ.ब.क’ च्या स्फुर्ती गीताचा सोहळा संपन्न नुकताच ‘आर्ट ऑफ लिविंग’चे सर्वेसर्वा गुरुदेव श्री. श्री. रविशंकर यांच्या शुभहस्ते त्यांच्या आश्रमातील प्रचंड जनसमुदायाच्या समवेत पार पडला. या सोहळ्यास पॉन्डिचेरीच्या राज्यपाल मा. किरण बेदी व मा. अमृता देवेंद्र फडणवीस उपस्थित होत्या. ग्रॅव्हेटी एन्टरटेनमेन्ट प्रस्तुत आणि मिहीर सुधीर कुलकर्णी निर्मित ‘अ. ब. क’ या चित्रपटाद्वारे ‘बेटी […]
Read More