एक सीन शूट करताना अभिनेत्री सुप्रिया विनोद यांनी आशाताईंच्या अभिनयाला सलाम केला. जुन्या काळातल्या मराठी चित्रपटांमध्ये आशाकाळे हे भारदस्त नाव. त्यांचा अभिनय आजहीप्रेक्षकांच्या स्मरणात आहे. स्टार प्रवाहच्या ‘गोठ‘ या मालिकेच्या सेटवर आशाताईंची आठवण आली. सुप्रिया म्हणतात, ‘तुळशीला हात जोडण्याचा सीन केला ‘गोठ‘मध्ये. आशाताई काळेंचीआठवण आली. अशा प्रसंगात पूर्णकन्व्हिक्शनने काम करण्यात त्या सर्वोत्तम. तसं जमेलच असं […]
Read More