झी युवा वरील संगीत सम्राट च्या पहिल्या पर्वातील अंतिम भेरी उद्या रविवार, ०६ ऑगस्ट २०१७ रोजी संध्याकाळी ७ वाजता प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ‘संगीत सम्राट‘ या अनोख्या संगीतमय कार्यक्रमाने रसिक प्रेक्षकांवर संगीताची मोहिनी घातली आहे. महाराष्ट्राचा आघाडीचा गायक आदर्श शिंदे याने सूर ताल आणि लय या मुद्द्यांद्वारे कलाकारांचे परीक्षण केले तर मराठी चित्रपट सृष्टीतील आघाडीची नायिका […]
Read More