अभिनेता गश्मीर महाजनीच्या ‘जीआरएम डान्स स्टुडियो’च्या डान्स स्टुडियो सुरू केला. यंदा त्याच्या डान्स स्टुडियोला १७ वर्ष पूर्ण झाली आहेत. शुक्रवारी ह्या डान्स स्टुडियोचा वार्षिक समारंभ झाला. ज्याला स्टुडियोच्या विद्यार्थ्यांसह पूणेकरांचा चांगलाचा प्रतिसाद लाभला. यशवंतराव नाट्यगृहात आयोजित होणारा हा वार्षिक समारंभ भव्य आणि लॅविश करण्यावर त्याचा भर दिसून येत होता. कथ्थक पासून ते बॉलीवूड डान्स नंबर आणि […]
Read More