‘चाहूल‘ मालिकेमध्ये भोसलेंनी वाडा सोडल्यानंतर आता सगळेच निश्चिंतच आहेत. वाड्यामध्ये असलेल्या भूतापासून आता कुठलाही त्रास होणार नाही, कुठ्लीच भीती नाही या घरामध्ये आता आपण निवांत राहू शकतो असा विचार करून आलेल्या भोसल्यांना खरोखरच शांतता लाभणार आहे कि नाही? निर्मला त्या वाड्यामधून कशी बाहेर पडणार? हे सगळे बघणे रंजक असणार आहे. शांभवी आता भोसले परिवाराला सोडून […]
Read More