सोनूच्या गाण्याचा फिव्हर सध्या सर्वांनाच चढलेला आहे. शाळेच्या वर्गापासून कॉलेजच्या कट्ट्यापर्यंत आणि मीडियाच्या स्टुडिओपासून सरकारी कार्यालयापर्यंत सर्वत्र या सोनूचीच चर्चा आहे. सोनूच्या गाण्याची वेगवेगळी रुपंही बघायला मिळत आहेत. यात आता भर पडणार आहे ती मालवणी रुपाची पण यात भरवश्याचा प्रश्न सोनूला नाही तर गाववाल्यांना विचारला आहे. आणि हे गाववाले आहेत ‘गाव गाता गाजली‘ या झी […]
Read More