गेल्या काही वर्षांत मराठी चित्रपटांततली गाणी बॉलिवूडमधील गायक गात असल्याचं सातत्यानं दिसू लागलं आहे. हा ट्रेंड आता वाढत असल्याचं पहायला मिळत आहे. वेगळ्या नावामुळे अवघ्या महाराष्ट्रात चर्चेत असलेल्या ‘ड्राय डे‘ या चित्रपटासाठी जोनिता गांधी आणि अॅश किंग या मातब्बर गायकांनी ड्युएट गायलं आहे. या चित्रपटातून या दोघांनी मराठीत पदार्पण केलं आहे. आनंद सागर प्रॉडक्शन्सच्या संजय […]
Read More