लहानपणीचे दिवस प्रत्येकालाच आठवतात, त्यावेळच्या आठवणींबरोबर बालमित्र हे सुद्धा जिव्हाळ्याचा विषय असतो. अश्याच दोन जिवलग मिंत्रांच्या मैत्रीवर आधारित असलेला, अध्यास क्रिएशन निर्मिती आणि संतोष शेट्टी दिग्दर्शित ‘अंड्या चा फंडा’ या आगामी मराठी चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती होती ती सी.आय.डी. ह्या प्रसिद्ध मालिकेतील संपूर्ण टीमसोबतच शिवाजी साटम, दयानंद शेट्टी आणि नरेंद्र गुप्ता या कलाकारांची. प्रशांत पुजारी आणि इंदिरा विश्वनाथ शेट्टी यांनी […]
Read More