‘चाहूल’ मालिकेला लवकरच एक वेगळे वळण मिळणार आहे. कारण मालिकेमध्ये सर्जाला म्हणजेच अक्षर कोठारीला भुताने झपाटल्याचे प्रेक्षकांना बघयाला मिळणार आहे. निर्मलाच सर्जावर जीवापाड प्रेम आहे त्यामुळे जेनी असो वा शांभवी तिने कोणालाच सर्जाच्या जवळ येऊ दिले नाही. तिने सर्जाला आपलसं करण्यासाठी अनेक गोष्टी केल्या, सर्जाला सत्य कळू नये म्हणून तिने शांभवीला अनेकदा नवीन नवीन जाळ्यामध्ये […]
Read More