कलर्स मराठीवर प्रसारीत होणाऱ्या ‘गणपती बाप्पा मोरया‘ ह्या मालिकेने गेल्या दीड वर्षात प्रेक्षकांना चांगलीच भुरळ घातली आहे. आता हि मालिका एक वेगळं वळण घेते आहे. ब्रम्हवर्तात योगसाधनेसाठी गेलेला गणेश कित्येक वर्षांनी चैत्र शुध्द प्रतिपदा म्हणजेच गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर आपल्या घरी परतणार आहे. कारण गणपती बाप्पा मोरया ह्या मालिकेचे दुसरं पर्व सुरु होणार आहे. मालिकेमध्ये गणपती बाप्पा […]
Read More