बालगंधर्व परिवाराच्या वतीने दरवर्षी बालगंधर्व रंगमंदिराचा वर्धापन दिन साजरा करण्यात येतो. वर्धापन दिनाचे अवचित्य साधून विविध कला क्षेत्रातील मान्यवरांना पुरस्कार देण्यात आले. तसेच या वर्षीचा जीवन गौरव पुरस्कार श्री. राघवेंद्र (आण्णा) कडकोळ यांना प्रदान करण्यात आला. हा पुरस्कार प्रदान करताना व्यासपिठावर माजी खासदार रणजित सिंह मोहिते पाटील, बालगंधर्व परिवाराचे अध्यक्ष मेघराज राजेभोसले, अभिनेत्री वर्षा उसगांवकर, अभिनेता सुशांत […]
Read More