मराठी सिनेमासृष्टीत दर वर्षी नवीन नवीन विषयांवर आणि वेग वेगळे प्रयोग होताना आपल्याला दिसतायेत. त्यातील अनेक सिनेमांना प्रेक्षेकांची चांगली पसंती मिळतीये. शिवाय मराठी तिकीट बारीवर सुपरहिट सिनेमांची सख्या सुद्धा वाढतीये. दुनियादारी, प्यारवाली लव्हस्टोरी, तू ही रे यांसारखे रोमँटिक सिनेमे देणारे संजय जाधव ह्या वर्षाची सुरवात आपल्या ‘गुरु‘ ह्या सिनेमाने करत आहेत. अंकुश चौधरीची मुख्य भूमिका असलेला […]
Read More