बाईचं दुखणं समजून घेण्यासाठी बाईच व्हावं लागतं असंही म्हटलं जातं. बाईच्या मनातील हेच दुखणं समजून घेण्याची एक आगळी वेगळी कथा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे झी मराठीच्या आगामी ‘माझे पती सौभाग्यवती’ या मालिकेतून. वैभव मांगले हे वैभव मालवणकरच्या मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. येत्या २८ सप्टेंबरपासून ही मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या मालिकेची कथा आहे एका […]
Read More