लेखकांना महत्व देणारी, नव्या लेखनाला चालना देणारी स्पर्धा म्हणून ओळख असलेल्या ‘अस्तित्व’ आयोजित कै. श्री. मु. ब. यंदे पुरस्कार ‘कल्पना एक आविष्कार अनेक’ २०१५ या एकांकिका स्पर्धेत दिशा थिएटर्स ठाणेची ‘मैं वारी जावां…’ सर्वोत्कृष्ट एकांकिका ठरली तर फिनिक्स, मुंबईची ‘मन्वंतर’ ही एकांकिका द्वितीय पारितोषिक विजेती ठरली. यंदा ज्येष्ठ साहित्यिक गुलजार यांनी नात्यांबाबत गहिरा आशय व्यक्त […]
Read More
