निर्मोही क्रिएशंस प्रस्तुत, माणूस लिखित, पंकज मिठभाकरे दिग्दर्शित कवडसा हे प्रायोगिक मराठी नाटक रंगभुमीवर अवतरतंय. परक्या, लांबच्या माणसांच्या बाबतीत संशय पिशाच्च मानगुटीवर बसलं तर जोर लावून काढता येतं, आपल्या जवळच्या माणसांविषयी संशय मनात फेर धरायला लागला की मग जे होतं ते आपल्याला कवडसा या नाटकात बघायला मिळते. संशयग्रस्तता मुख्यतः प्रेमीजनात मोठया प्रमाणावर दिसून येते, सर्वात […]
Read More