लहानापासून मोठ्यांपर्यंत, अगदी सगळ्यांचे लाडके दैवत असलेल्या गणपती बाप्पांची गाथा पौराणिक मालिकेच्या रूपाने सादर होत असून, या मालिकेचा शुभारंभ उद्यापासून (२४ नोव्हेंबर) होत आहे .‘जय मल्हार’ च्या यशा नंतर महेश कोठारे ह्यांच्या, कोठारे विजन द्वारा निर्मित ‘गणपती बाप्पा मोरया’ ही मालिका सोमवार ते शनिवार रात्री ८.३० वाजता ‘कलर्स मराठी‘ ह्या वाहिनीवर प्रसारित होणार आहे. ‘गणपती […]
Read More