पुण्यात येत्या ७ तारखेपासून, एन के इंटरप्राईजेस प्रस्तुत अनघा इवेन्ट्स च्या वतीने चित्रपुष्प मराठी चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या चित्रपट महोत्सवात प्रदर्शित झालेले आणि येणाऱ्या काळात प्रदर्शित होणारे चित्रपट दाखवण्यात येतील .या मध्ये अगबाई अरेच्चा२, युद्ध , ढोल ताशे, म्हैस , सत ना गत हे पाच प्रदर्शित झालेले आणि भविष्यात प्रदर्शित होणारे बाबांची […]
Read More