‘माय फ्रेंड गणेशा’ ह्या हिंदी चित्रपटाचे दिग्दर्शक राजीव रुईया ह्यांचे ‘युद्ध’ ह्या सिनेमाद्वारे मराठीत पदार्पण होत आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरूनच आपल्याला कळालेच असेल कि, हा एक अॅक्शन चित्रपट आहे म्हणून. समाजातील प्रतिष्ठीत लोकांचे बुरखे फाडून त्यांना समाजासमोर आणण्याची धाडस करणारी ही कथा आहे. पत्रकार रागिणी, या तरुणीची अन्यायामुळे झालेली होरपळ व तिला भोगाव्या लागलेल्या यातनाया […]
Read More