गेले तीन दिवस पाचगणीत सुरू असलेल्या या मराठी सेलिब्रिटींच्या बॉक्स क्रिकेट लीगचा अंतिम सामना रविवारी पार पडला. ह्या सामन्यात ‘रत्नागिरी टायगर्स‘ या संघाने बाजी मारत ‘शिलेदार ठाणे’ संघाचा पराभव केला. ‘रत्नागिरी टायगर्स‘ संघाने प्रथम फलंदाजी करत ४५ धावा काढल्या. त्याचा पाठलाग करताना ‘शिलेदार ठाणे’ संघाचा डाव ३५धावांत आटोपला. पारितोषिक समारंभाला श्री. नितेश राणे व अभिनेता […]
Read More