आपल्या कथेमधून वेगवेगळे नाविन्य दाखवत मराठी सिनेमाने नेहमीच आपले स्थान उंचावत ठेवलेय, चित्रपटांचे शीर्षक (टाईटल) सुद्धा नेहमीच हटके असल्याचे पाहायला मिळते. शुबीर मुखर्जी प्रस्तुत क्षितीज मोशन पिक्चर्स निर्मित ‘लोच्या ऑनलाईन’ ह्या असाच एक हटके शीर्षक असलेल्या सिनेमाचा मुहूर्त नुकताच अंधेरीच्या एल.एम स्टुडियोत एका भन्नाट गाण्याच्या ध्वनिमुद्रनाने झाला. रुपेश सोनार निर्मित ‘लोच्या ऑनलाईन’ ची कथा-पटकथा-दिग्दर्शन रमेश चव्हाण […]
Read More
