व्हिक्टरी फिल्म्स प्रस्तुत, सुंदर सेतुरामन निर्मित ‘युथ’ या आगामी चित्रपटात तरुणाईचा सळसळता उत्साह, उत्स्फूर्तता पाहता येणार आहे. दिवसागणीक अधिकाधिक प्रगत होणार जग आपण सारेच अनुभवतोय. त्यात असणारा तरूणांचा सहभाग हा सुद्धा खूप मोलाची कामगिरी बजावतोय. तरुणाईचा बदलता दृष्टीकोन ‘युथ’ सिनेमामधून भविष्याचे व समाजाचे आशादायी चित्र निर्माण करतो. एन चंद्रा, गिरीष घाणेकर या सारख्या दिग्गजांसोबत काम करण्याचा अनुभव, नामांकित कंपन्याच्या जाहिरातींचं दिग्दर्शन, संकलन अशी मुशाफिरी […]
Read More