Tag Archives: My Lek

‘My Lek’ on Mother-daughter delicate relationship to release on 19th April

Sonalee Khare, Sanaya Anand

Sonalee Khare, Sanaya Anand

Forthcoming Marathi film suitably titled ‘My Lek’ which is based on delicate Mother and daughter relationship will release on 19th April 2024. Presented by Sonali Saraogi under the banner of Blooming Lotus Productions, produced by Kalpita Khare & Bijay Anand this film is directed by Priyanka Tanwar. The film stars Sonalee Khare, Sanaya Anand, Umesh Kamat, Bijay anand, Shubhangi Latkar, Sanjay Mone, Mahesh Patwardhan, Vansh Agrawal in lead roles. Nitin Prakash Vaidya is Associate Producer of this film.

Actress, Producer, Sonali Khare
Actress, Producer, Sonali Khare

Highlight of this film is that real life Mother and daughter Sonalee Khare and Sanaya Anand will be playing reel life title roles in this film. The poster of this film has shown them together. The relationship between mother and daughter is always special. Sometimes they are friends while on some occasions there are conflicts too.Producer Sonalee Khare feels that every mother and daughter will find this film close to them. Director Priyanka Tanwar calls her film a perfect family film, showing how important it is for mother and daughter to understand eachother.

मातृदिनाच्या निमित्ताने सोनाली खरेने केली ‘मायलेक’ची घोषणा

'My Lek; Marathi Film
‘My Lek; Marathi Film

जवळपास प्रत्येक कलाप्रेमी, कलाकराचे स्वप्न असते की आपणही निर्माता/निर्माती होऊन उत्तोमोत्ताम कलाकृति निर्माण करावी. गेल्या काही महिन्यात आपण बघितलेय की अनेक मराठी कलाकारनी चित्रपट निर्मितीमधे आपले पदार्पण केले आहे. ह्या मध्ये अजुन एक अभिनेत्रीचा, निर्माती म्हणून समावेश झाले आहे.  मातृदिनाचे खास निमित्त साधत अभिनेत्री सोनाली खरे हिने ब्लुमिंग लोटस प्रॅाडक्शन हाऊसची निर्मिती केली असून या प्रॅाडक्शन हाऊस अंतर्गत ‘मायलेक’ या पहिल्या चित्रपटाची घोषणाही करण्यात आली आहे. प्रियांका तन्वर दिग्दर्शित या चित्रपटात आई आणि मुलीच्या सुंदर, हळव्या नात्यावर भाष्य करण्यात येणार आहे.

Actress, Producer, Sonali Khare
Actress, Producer, Sonali Khare

नुकत्याच झळकलेल्या मोशन पोस्टरमध्ये आई आणि मुलीच्या नात्याचे आंबटगोड स्वरूप दाखवण्याच्या प्रयत्न करण्यात आला आहे. मायलेकीच्या नात्यातील जिव्हाळा, प्रेम आणि एक वेगळीच कहाणी या चित्रपटात पाहायला मिळणार आहे.  मातृदिन हा आपल्या सर्वांसाठीच खूप खास असतो. आईचे एक वेगळे महत्व प्रत्येकाच्या आयुष्यात असते. मुलगी आणि आईच्या नाजुक नात्यावर बोलणारा हा चित्रपट आहे.  या चित्रपटाचे लेखन एमेरा यांनी केले असून छायाचित्रण मृदुल सेन यांनी केले आहे.  लवकरच चित्रीकरणाला सुरुवात होणार असून चित्रपटाची वेगळी कथा प्रेक्षकांना नक्कीच भावेल असा तिचा विश्वास आहे.