‘युवा सिंगर एक नंबर’ पहा बॉलीवूड स्टाईल
‘झी युवा’ या वाहिनीवरील ‘युवा सिंगर एक नंबर’ हा गाण्याचा रियालिटी शो प्रेक्षकांमध्ये पसंत पडतोय.
या कार्यक्रमाचे श्रोते मंत्रमुग्ध होऊन गाण्यांचा आस्वाद घेतात. या मालिकेचे परीक्षक वैभव मांगले हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या सोबतीने शास्त्रीय संगीत नसानसामध्ये भरलेली उत्कृष्ट गायिका सावनी शेंडे
परीक्षण करताना आपणस दिसते. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणखी एक उत्कृष्ट मेजवानी घेऊन येत आहे.
‘युवा सिंगर’च्या बॉलीवूड स्पेशल आठवड्यात, प्रेक्षकांना उत्तोमोत्तम हिंदी गाणी ऐकण्याची संधी या बुधवारी व गुरुवारी मिळणार आहे. स्पर्धक छानशा रेट्रो कपड्यांमध्ये मंचावर आलेले पाहायला मिळतील. बॉलीवूडची जुनी, गाजलेली गाणी स्पर्धक सादर करतील. या सदाबहार गाण्यांचे सादरीकरण करतांना, स्पर्धकांचा कस लागणार आहे. हा खास भाग अनुभवण्यासाठी दिग्दर्शक संजय जाधव सुद्धा युवा सिंगरच्या मंचावर हजर असतील. परीक्षकांच्या बरोबरीने तेदेखील या विशेष आठवड्याचा आनंद घेताना दिसतील. ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, ‘ये मेरा दिल, प्यार का दिवाना’, मेहबुबा, मेहबुबा’ अशी हिंदी चित्रपट सृष्टीतील एव्हरग्रीन गाणी ऐकण्यासाठी ‘झी युवा’वर येत्या बुधवारी आणि गुरुवारी रात्री ९. वाजता पाहायला
Vaibhav Mangle to play Judge of ‘Yuva Singer Ek Number’
Reality shows on Singing has always invited attention on Marathi television. Now, the promo of new reality show for young singers suitably titled Yuva Singer Ek Number’ on Zee Yuva channel is all set to begin from 7th August 2019. And to judge this programme the hosts have appointed Vaibhav Mangle , who is himself a singer with a lot of knowledge of classical music. So, this time the home viewers will get to know the other talent of Vaibhav Mangle, who is recognised for his comedy roles.
Not many are are aware that Vaibhav actually wanted to make his career as a singer. And therefore, through this programme, he will get an opportunity to offer his perfect judgement besides bringing some humour with his expert comments. Many are also aware about his straight forward attitude. Vaibhav himself is happy with this new role and so are his well wishers, who are waiting for his return on small screen.