Tag Archives: Zee Yuva

‘चला हवा येऊ द्या’ नंतर निलेश साबळे दिसणार ‘लाव रे तो विडिओ’ या कार्यक्रमात

 ‘झी युवा’वाहिनी आपल्या सगळ्यांसाठी घेऊन येत आहे, एक नवाकोरा, जबरदस्त टैलेंट ने भरलेला  कार्यक्रम, ‘लाव रे तो विडिओ’ .  या नव्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालक आहेत अवघ्या महाराष्ट्राचे लाडके संयोजक डॉ. निलेश साबळे. महत्वाचे म्हणजे संपूर्ण महाराष्ट्र  या कार्यक्रमात सहभागी होऊ शकतो. घरबसल्या, अवघ्या महाराष्ट्राचे मनोरंजन करण्याची संधी, ‘झी युवा’मुळे महाराष्ट्रातील असंख्य कलाकारांना  मिळणार आहे. ‘झी मराठी’ वाहिनीवरील ‘चला हवा येऊ द्या’ या अप्रतिम कार्यक्रमाचे सूत्रधार, डॉक्टर निलेश साबळे, आता ‘झी युवा’ वाहिनीवर सुद्धा, कल्ला करण्यासाठी सज्ज झाले  आहेत. अवघ्या महाराष्ट्राचं मनोरंजन करू शकेल, सगळ्यांना पोट धरून हसायला लावेल, असं टॅलेंटचा सध्या शोध सुरु आहे . पण या कार्यक्रमाच आणखी एक खास सरप्राईज सुद्धा आहे . डॉ . नीलेश साबळेंबरोबर आणखी एक सेलिब्रिटी प्रत्येक भागात सहभागी होणार आहे. आणि तुमचे टैलेंट वर त्यांची आवड निवड सांगणार आहेत .

Actor, writer, director, Dr Nilesh Sable
Actor, writer, director, Dr Nilesh Sable

लॉकडाऊनमुळे आलेली मरगळ, कंटाळा, वैताग या सगळ्या गोष्टींवर मात करून खळखळून हसण्यासाठी, आता आपल्याला सगळ्यांना सज्ज व्हायचं आहे. ‘लाव रे तो विडिओ’ या कार्यक्रमातून, महाराष्ट्रातील लोकांचे छुपे टॅलेंट जे आजवर केवळ मोबाईल किंवा इंटरनेट वर अड्कले होते आता लाखो करोडो लोकानां  टीव्हीवर पहायला मिळेल आणि संपूर्ण महाराष्ट्राचे  हमखास मनोरंजन होईल. एक आगळीवेगळी संकल्पना, प्रेक्षकांचा स्पर्धक म्हणून थेट सहभाग यामुळे, या कार्यक्रमाची रंगत अधिक  वाढणार आहे.

‘Jai Malhar’ fame Devdatta Nage turns ‘Doctor Don’

Devdatta Nage who played an important character of Khanderaya in popular mythological TV serial (Jai Malhar) will now be playing a contrasting title character of ‘Doctor Don’ in forthcoming Marathi serial on Zee Yuva. This serial is all set to be telecast soon. Though the title of this serial sounds strong, it will be a comedy subject according to the makers. With this serial Devdatta Nage will be making his comeback on television after two years.

Devdatta Nage in 'Doctor Don'
Devdatta Nage in ‘Doctor Don’

It may be recalled that Zee Yuva channel has been presenting variety of subjects through various serial to entertain the home viewers. Some of the popular serials have been ‘Freshers’, ‘Bunmaska’, ‘Love Lagna Locha’, ‘Girls Hostel’ , ‘Ek Ghar Mantarlela’ besides offering reality shows like ‘Yuva Singer Ek Number’ , ‘Sangeet Samraat’ and ‘Yuva Dancing Queen’. So, it will be interesting to see what Devdatt Nage will offer through Dr. Don’?

‘युवा डान्सिंग क्वीन’मधील ‘गंगा’चा हटके स्वैग

‘झी युवा’ वाहिनीवर बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता रंगणारी ‘युवा डान्सिंग क्वीन’ ही स्पर्धा आता मात्र एका वेगळ्याच उंचीला पोहोचली आहे . १४ क्वीन्सच्या जोरदार परफॉर्मन्स  ने सुरू झालेलया या स्पर्धेत आता एलिमिनेशन सुरु झालीयं. या सगळ्याच स्पर्धक आपला अत्यंत बेस्ट  परफॉर्मन्स देताना आपल्याला दिसतायेत, मात्र या सर्वांबरोबर सध्या सगळ्यांचे लक्ष वेधून घेतेय ती म्हणजे या सर्व मुलींना या व्यासपीठावर घेऊन आलेली गंगा.

'Yuva Dancing Queen' Ganga
‘Yuva Dancing Queen’ Ganga

‘युवा डान्सिंग क्वीन’मधील स्पर्धकांची ओळख प्रेक्षकांना करून देणाऱ्या गंगाचा एक वेगळाच स्वैग आहे .  तिचे स्टाईल स्टेटमेंट असो किंवा ती मुलींना ज्या प्रमाणे प्रत्येक वेळी डिफेन्ड करत असो,  ती प्रत्येक वेळी प्रेक्षकांचं योग्य मनोरंजन होईल हे पाहत असते . गंगा या व्यक्तीबद्दल आता  सर्वांच्याच मनात असलेली उत्सुकता अधिक वाढलेली आहे. गंगाचा ‘युवा डान्सिंग क्वीन’मध्ये असलेला रोल अजूनही नेमका कळलेला नाही. मात्र तीच्या म्हणण्याप्रमाणे अद्वैतपेक्षा ती जास्त चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाचं होस्टिंग करू शकते. कारण तिनेच या कार्यक्रमावर सगळ्या मुलींना आणलं आहे त्यामुळे ती जास्त चांगल्या प्रकारे मुलींची माहिती देऊ शकते त्याचप्रमाणे परीक्षक सुद्धा तिच्यावर खूप खुश आहेत कारण ती उत्तम नर्तिका सुद्धा आहे . तिच्या ठसकेबाज लावणीची परीक्षकांनी सुद्धा भरपूर तारीफ केली होती . या धमाकेदार लावणीचा तिचा विडिओ सध्या सोशल मीडियावर भरपूर वायरल झालेला आहे. त्यामुळे तिने अद्वैत दादरकरसमोर एक मोठे आव्हान उभे केले आहे . उत्तम होस्ट कोण या प्रश्नावर सर्व मुलींनी गंगालाच पसंती दिली आहे . त्यामुळे आता युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमाचा होस्ट अद्वैत राहतो की परीक्षक गंगा ला होस्ट बनवतात हे पाहणे मजेशीर ठरेल मंचावर अवतरलेली गंगा आता नक्की कुठल्या भूमिकेत पाहायला मिळणार.

‘युवा डान्सिंग क्वीन’ हा कार्यक्रम  बुधवार ते शुक्रवार रात्री ९.३० वाजता, ‘झी युवा’ वाहिनीवर  पहायला मिळेल.

Shweta Shinde to return to small screen with Zee Yuva’s new serial

Having made her presence felt through her performances in past serials like ‘Avantika’, ‘Avaghachi Sansaar’, & ‘Vadalvaat’, popular actress Shweta Shinde had switched over to produce successful serials like ‘Lagira Jhala Ji’ and ongoing ‘Mrs. Mukhyamantri’. But now, she has decided to return to acting field once again on small screen with Zee Yuva’s forthcoming Marathi serial. This will certainly make happy her admirers.

Shweta Shinde Actress
Shweta Shinde Actress

Shweta who is originally from Satara came to Mumbai for her college education and because of her beautiful looks , soon received modelling offers. In spite of opposition from home, she accepted these offers to earn name and fame . Thereafter never looked back as she received offers from serials and films. Now, after experiencing the role of a producer, she wants to make a comeback in acting through this new forthcoming serial on Zee Yuva, which stars ‘Jai Malhar’ fame Devdutt Nage in the lead opposite her.

Their photo together has already become viral on social media. From the poster it clearly indicates that Devdatt is in a different get up with Police trying to catch him, while Shweta on the other side is pulling the muffler tied around his neck.

‘शिकारी’ नंतर नेहा खान आता ‘युवा डान्सिंग क्वीन’च्या मंचावर

बॉलिवूड चे बोल्डनेस आणि हॉटनेस मराठी चित्रपटसृष्टीला दाखवणारी ‘शिकारी’ फेम अभिनेत्री नेहा खान ही तिच्या चित्रपटामुळे  महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली . प्रेक्षक बॉलिवूड मध्ये दाखवले जाणारे बोल्ड सिनेमे पाहू शकतात तर आपल्या भाषेतील सुद्धा पाहू शकतील आणि असा सिनेमा भरपूर प्रेक्षक ही जमवू शकेल असा विचारही आधी कोणी केला नव्हता .  मात्र नेहा खान नावाचं एक झंझावाती सौंदर्याने आणि अभिनयाने भरलेलं वादळ  ‘शिकारी’ या चित्रपटाने मराठी चित्रपट सृष्टीला दिलं आणि मराठी तरुण प्रेक्षकांनी ते अंगवळणी ही करून घेतलं.

'Shikari' fame Neha Khan, actress - dancer
‘Shikari’ fame Neha Khan, actress – dancer

झी युवावर वरील युवा डान्सिंग क्वीन  या सेलेब्रिटी डान्सिंग  रिऍलिटी कार्यक्रमाद्वारे नेहा खान पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येत आहेयावेळी ती  शिकार करणार आहे तिच्या नृत्यातील अदांनी.  तिच्या सौंदर्याचा महाराष्टात भरपूर फॅन फॉलोवर आहे . आता ती डान्स या माध्यमाद्वारे प्रेक्षकांना ती किती टॅलेंटेड आहे  ह्याचं ही दर्शन देणार  आहे .  

झी युवा वाहिनीवर, बुधवार ते शुक्रवार रोज रात्री ९:३० वाजता हा कार्यक्रम प्रसारीत होतो.

‘युवा सिंगर एक नंबर’ पहा बॉलीवूड स्टाईल

‘झी युवा’ या वाहिनीवरील ‘युवा सिंगर एक नंबर’ हा गाण्याचा रियालिटी शो प्रेक्षकांमध्ये पसंत पडतोय.
या कार्यक्रमाचे  श्रोते मंत्रमुग्ध होऊन गाण्यांचा आस्वाद घेतात. या मालिकेचे परीक्षक वैभव मांगले हे त्यांच्या स्पष्टवक्तेपणासाठी प्रसिद्ध आहेत. त्याच्या सोबतीने शास्त्रीय संगीत नसानसामध्ये  भरलेली उत्कृष्ट गायिका सावनी शेंडे
परीक्षण करताना आपणस दिसते. हा कार्यक्रम प्रेक्षकांसाठी आणखी एक उत्कृष्ट मेजवानी घेऊन येत आहे.

Vaibhav Mangle,in  Reality show 'Yuva Singer Ek Number'
Vaibhav Mangle,in Reality show ‘Yuva Singer Ek Number’

‘युवा सिंगर’च्या बॉलीवूड स्पेशल आठवड्यात, प्रेक्षकांना उत्तोमोत्तम हिंदी गाणी ऐकण्याची संधी या बुधवारी व गुरुवारी मिळणार आहे. स्पर्धक छानशा रेट्रो कपड्यांमध्ये मंचावर आलेले पाहायला मिळतील. बॉलीवूडची जुनी, गाजलेली गाणी स्पर्धक सादर करतील. या सदाबहार गाण्यांचे सादरीकरण करतांना, स्पर्धकांचा कस लागणार आहे. हा खास भाग अनुभवण्यासाठी दिग्दर्शक संजय जाधव सुद्धा युवा सिंगरच्या मंचावर हजर असतील. परीक्षकांच्या बरोबरीने तेदेखील या विशेष आठवड्याचा आनंद घेताना दिसतील. ‘ये दोस्ती हम नहीं तोडेंगे’, ‘ये मेरा दिल, प्यार का दिवाना’,  मेहबुबा, मेहबुबा’ अशी हिंदी चित्रपट सृष्टीतील एव्हरग्रीन गाणी ऐकण्यासाठी ‘झी युवा’वर येत्या बुधवारी आणि गुरुवारी रात्री ९. वाजता पाहायला

Vaibhav Mangle to play Judge of ‘Yuva Singer Ek Number’

Reality shows on Singing has always invited attention on Marathi television. Now, the promo of new reality show for young singers suitably titled Yuva  Singer Ek Number’ on Zee Yuva channel is all set to begin from 7th August 2019. And to judge this programme the hosts have appointed Vaibhav Mangle , who is himself a singer with a lot of knowledge of classical music. So, this time the home viewers will get to know the other talent of Vaibhav Mangle, who is recognised for his comedy roles.

Actor Vaibhav Mangle
Actor Vaibhav Mangle

Not many are are aware that Vaibhav actually wanted to make his career as a singer. And therefore, through this programme, he will get an opportunity to offer his perfect judgement besides bringing some humour with his expert comments. Many are also aware about his straight forward attitude. Vaibhav himself is happy with this new role and so are his well wishers, who are waiting for his return on small screen.

झी युवा वाहिनीवर ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही एक अनोखी मालिका

आदेश बांदेकर यांच्या ‘सोहम प्रोडक्शन’ची निर्मिती असलेली हलकी फुलकी मनोरंजक असलेली ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ हि नवीन मराठी मालिका प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.

Nikhil Damle, Guari Kulkarni, 'Almost Sufal Sampurna' Marathi serial
Nikhil Damle, Guari Kulkarni, ‘Almost Sufal Sampurna’ Marathi serial

या मालिकेविषयी बोलताना निर्माते आदेश बांदेकर म्हणाले, “मालिका ‘सुफळ संपूर्ण’ होण्यासाठी सगळ्या रसिक प्रेक्षकांच्या आशीर्वादाची गरज आहे. संपूर्ण टीमवर भरभरून प्रेम करा. प्रत्येकचकुटुंबाला ही कथा आपली वाटेल याची खात्री आम्हाला आहे. ‘सोहम प्रोडक्शन’ने नेहमीच रसिकांचं भरपूर मनोरंजन केलं आहे. ‘झी युवा’वरील ‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ या मालिकेच्या माध्यमातूनसुद्धा आमचा हाच प्रयत्न असेल. आपलं प्रेम आणि आशीर्वाद सदैव सोबत असतील अशी मी अपेक्षा करतो.”

‘ऑलमोस्ट सुफळ संपूर्ण’ ही नवी मालिका १५ जुलैपासून सोमवार ते शनिवार, रात्री ८ वाजता, ‘झी युवा’वर पाहता येईल.

झी युवा वरील ‘वर्तुळ’ मालिकेचे शंभर भाग पूर्ण

झी युवा या वाहिनी वरील प्रसिद्ध असलेली ‘वर्तुळ‘ या मालिकेने शंभर भाग पूर्ण केले. ‘वर्तुळ‘ या मालिकेतील मुख्य भूमिकेत असलेले जुई, विकास आणि विजय यांनी आपल्या भूमिका योग्य प्रकारे निभावल्या आहेत. मालिकेच्या या यशात या तिघा कलाकारांचा महत्वाचा वाटा आहे. ‘वर्तुळ‘ मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्याचा आनंद साजरा करत असताना, सगळ्याच टीमला त्यात सहभागी करून घेण्यात आलं. ‘वर्तूळ‘ ही मालिका सोमवार ते शनिवार रोज रात्री ९ वाजता झी युवावर पाहायला मिळते.

Jui Gadkari Vikas Patil Marathi Serial Vartul 100 Episode
Jui Gadkari, Vikas Patil & others Marathi serial ‘Vartul’

मालिकेच्या या यशाबद्दल बोलताना, मुख्य भूमिका साकारणारी अभिनेत्री जुई गडकरी म्हणते; “मालिकेचे शंभर भाग पूर्ण झाल्याचा खूप आनंद आहे. कथानक वेगळ्या प्रकारचे असल्याने, सुरुवातीला मनात काहीशी धास्ती/भीती होती. पण, प्रेक्षकांना मालिका आवडते आहे. त्यांचे प्रेम असेच कायम राहील याची खात्री वाटते. केक कापण्यासाठी, संपूर्ण टीम उपस्थित असणं हा त्याचाच एक भाग होता.”

‘अप्सरा आली’ या कार्यक्रमात माधुरी पवार ठरली अप्सरा

अप्सरा आली‘ या झी युवा वरील कार्यक्रमात एकूण १४ अप्सरामधून केवळ टॉप पाच अप्सरांची निवड करण्यात आली आणि त्यांनी त्यांच्या नृत्याने संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावले. मालवणची लाडूबाई ऋतुजा राणे, साताऱ्याची गुलछडी माधुरी पवार, डोंबिवली फास्ट किन्नरी दामा व पुण्याची ऑलराउंडर ऐश्वर्या काळे आणि पुण्याची मैना श्वेता परदेशी, या ५ जणी त्यांचा सर्वोत्तम परफॉर्मन्स देत महा अंतिम फेरीपर्यंत धडक मारली. पारंपरिक लावणीचा साज, आणि अस्सल मातीची लावणी करत अनेक परफॉर्मन्स मधून बंदा रुपया परफॉर्मन्सचा मान मिळवत साताऱ्याची गुलछडी माधुरी पवारने अख्या महाराष्ट्राला लावणीच्या ठेक्यावर नाचवले. गश्मीर महाजनी, सिद्धार्थ जाधव, पुष्कर जोग, ललित प्रभाकर, स्वप्नील जोशी या सगळ्याच कलाकारांना आपल्यासोबत परफॉर्म करण्यासाठी जिने भुरळ घातली अशी ग्लॅमरस किन्नरी दामाने आपल्या परफॉर्मन्सने सगळ्यांचे मन जिंकले.

 'Apsara Ali' show On Zee Yuva
‘Apsara Ali’ show winner Madhuri Pawar

महागुरू सचिन पिळगांवकर यांनी महाअप्सरांबरोबर ‘अप्सरा आली‘ कार्यक्रमाचे परीक्षण केले आणि अप्सरा आली या कार्यक्रमातून महाराष्ट्राची पहिली अप्सरा दिली . या अप्सरांमध्ये मुख्य गोष्ट अशी कि एकमेकींसमोर स्पर्धक म्हणून उभ्या ठाकलेल्या असतानाही, सगळ्यांच्यात असलेला जिव्हाळा मात्र एखाद्या कुटुंबाप्रमाणे होता. महाअंतिम सोहळयाचे मुख्य आकर्षण टॉप ५ अप्सरांची जुगलबंदी होतंच पण त्याच बरोबर महाअप्सरांनी म्हणजेच सोनाली कुलकर्णी , दीपाली सय्यद आणि सुरेख पुणेकर यांनीही स्पेशल नृत्य परफॉर्म देत प्रेक्षकांना एक सुखद धक्का दिला.