एव्हरेस्ट एंटरटेन्मेंट प्रस्तुत आणि सुधाकर ओमाळे, आकाश पेंढारकर, सचिन नारकर,विकास पवार, स्मिता ओमळे निर्मित ‘चोरीचा मामला’ या चित्रपटातलं ‘अल्बम काढाल काय’ हे गाणं नुकतच सोशल मीडियावर प्रदर्शित करण्यात आले. ज्यामध्ये आपल्याला अमृता खानविलकर अतिशय ग्लॅमरस आणि हॉट लुकमध्ये ठुमके लावताना दिसते. तरुणाईमध्ये प्रसिद्द असलेली मराठमोळी गायिका शाल्मली खोलगडेनं “अल्बम काढाल काय” हे गाणं गायलं आहे. जितेंद्र जोशीनं […]
Read More