पूर्वा गोखले हे नाव छोट्या पडद्यावरील प्रेक्षकांसाठी नवं नाही. या मराठमोळ्या अभिनेत्रीनं मराठी रसिकांसोबतच हिंदी प्रेक्षकांवरही आपल्या अभिनयाची मोहिनी घातली आहे. हिच पूर्वा आता मराठी सिनेमांकडे वळली असून, ‘भयभीत’ या आगामी सिनेमात ती एक महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. पूर्वा गोखलेची ‘कुलवधू’ हि मालिकेतील खूप गाजली होती. तसेच पूर्वाने ‘कहानी घर घर की’, ‘कोई दिल में […]
Read More