या जगातली सर्वात सुंदर गोष्टींपैकी एक म्हणजे ‘प्रेम’. आजवर इतिहासात ज्यांनी ज्यांनी जगावेगळं ठरत प्रेमाला आपलंसं केलं, ते अजरामर झाले. मग ते लैला मजनू असो किंवा हीर रांझा, रोमिओ ज्युलिएट असोत किंवा सोनी महिवाल. अशीच जगावेगळी जीव हेलावून टाकणारी मल्हार-मायडी ची प्रेमकथा आगामी ‘इभ्रत’ (Ibhrat) ह्या चित्रपटातून मराठी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. तिकीटबारीवर गाजलेल्या रेडू आणि टकाटक […]
Read More