अभिनेत्री अदिती द्रविडने ‘राधा‘ या गाण्याची आपल्या चाहत्यांना एक प्रेमळ भेट दिलीय. प्रेमरंगात रंगलेलं ‘राधा’ हे मॅशअप नुकतेच रिलीज झाले आहे. ‘मोहे रंग दो लाल‘ आणि ‘मी राधिका‘ ह्या दोन गाण्यांच्या मॅशअपमध्ये आदिती राधा बनून सुंदर नृत्यविलास करताना दिसतेय. ‘राधा‘ गाण्याविषयी सांगताना अदिती द्रविड म्हणते, “उत्कट प्रेमाचं निरागस रूप म्हणजे राधा. प्रेमात अखंड बुडालेल्या राधाला […]
Read More