झाडे लावा, झाडे जगवा असा उदोउदो आपण करत असलो तरी त्यासाठी आपण स्वतः त्यासाठी एक पाऊल उचलणे महत्वाचे ठरते. अशाच आशयाचा ‘वंजर‘ सिनेमा विद्या गवई दिग्दर्शित लवकरच तुमच्या भेटीला येणार आहे. आसरा फिल्म प्रॉडक्शन निर्मित या सिनेमाचे मोशन पोस्टर विजयादशमीच्या निमित्ताने प्रदर्शित झाले. लवकरच या सिनेमाच्या चित्रीकरणाला सुरुवात होणार आहे. चित्रपट सुरू होण्याआधीच सिनेमाचे मोशन […]
Read More