टिव्ही जगताच्या ग्लॅमरस आणि टीआरपीच्या विश्वाची सफर घडवणारा ‘परी हुँ मै‘ हा मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. स्वरूप रिक्रीएशन्स अँड मिडिया प्रा. लि. प्रस्तुत आणि योगायतन फिल्मस निर्मित ‘परी हुँ मैं‘ या चित्रपटाची निर्मिती डॉ. राजेंद्र प्रताप सिंग आणि शिला सिंग यांनी केली असून संजय गुजर हे चित्रपटाचे सहनिर्माते आहेत तर रोहित दास शिलवंत […]
Read More